सामाजिक
सयाजीराजे मोहिते- पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

प्रतिनिधी/अकलूज (माय मराठी न्यूज)


अकलूज गावचे युवा नेते मा. श्री. सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साहेब प्रतिष्ठान, अकलूज व सयाजीराजे मित्र मंडळ, विजयनगर कॉलनी यांच्या वतीने व्यंकटनगर येथील अंगणवाडीतील लहान मुला मुलींना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी अभी बाबा वाघमारे, निखिल शीरसठ, संदीप खंडागळे, सागर वाघमारे, रोहित गायकवाड, आकाश भोपळे, शुभम वाघमारे, आशिष पाटील, ऋषी चव्हाण, सिद्धार्थ गायकवाड, सचिन सरतापे, सुहास काटे तसेच शिक्षिका शोभा पवार, सविता गोंदकर, आयेशा तांबोळी, संजना कांबळे आदिजण उपस्थीत होते.




