virel news
-
करमाळा
शिक्षक दिनानिमित्त सेवानिवृत्त शिक्षकांचा श्री व्यंकटेश मल्टिस्टेटतर्फे सन्मान
प्रतिनिधी I करमाळा (माय मराठी न्यूज) शिक्षक दिनानिमित्त श्री व्यंकटेश मल्टिस्टेटच्या करमाळा शाखेत ८ सप्टेंबर रोजी विशेष कार्यक्रम उत्साहात…
Read More » -
करमाळा
पावसासाठी करमाळ्यात मुस्लिम बांधवांची सामुदायिक प्रार्थना; ईदगाह मैदानावर नमाज पठण
प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज) सोलापूर जिल्ह्यासह करमाळा शहर व तालुक्यात सप्टेंबर उजाडला तरीही वरुण राजाने पाठ…
Read More » -
करमाळा
गुळसडी येथील ‘एक बैल एक दुसा मैदानात’ लखन व चिक्या ठरले पहिल्या पारितोषिकाचे मानकरी
प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज) स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त व माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त…
Read More » -
करमाळा
केमच्या कुंकू उद्योगाला रेल्वे, रस्ते, एमआयडीसीच्या अडचणींचा फटका; प्रश्न सोडविण्याचे आमदार हेमंत पाटील यांचे आश्वासन
प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज) केम (ता. करमाळा) येथील पारंपरिक कुंकू उद्योगाची पाहणी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्याचे माजी…
Read More » -
करमाळा
एप्रिलमधील जादूटोणा प्रकरणात प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघे सहआरोपी; पोलिसांकडून दोघांना अटक
करमाळा l प्रतिनिधी (माय मराठी न्यूज) अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोण्याच्या प्रकरणात एप्रिल महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात प्रा.…
Read More » -
करमाळा
खराब रस्त्यांमुळे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाचे लाखोंचे नुकसान; पुढील वर्षी पालखीचा मार्ग बदलण्याचा दिंडी प्रमुखांचा इशारा
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज) मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी पालखी चा परतीचा…
Read More » -
करमाळा
दिवेगव्हाण–पारेवाडी मंजूर रस्त्याचे काम तातडीने सुरू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज) करमाळा तालुक्यातील मौजे दिवेगव्हाण ते पारेवाडी या मंजूर सार्वजनिक रस्त्याचे काम लवकरात…
Read More » -
करमाळा
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात भव्य रक्तदान शिबिर; ५५६ रक्तपिशव्यांचा संकल्प ओलांडत विक्रमी रक्तसंकलन
प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त “सेवा संकल्प” उपक्रमांतर्गत भारतीय जनता…
Read More » -
करमाळा
करमाळा पोलिसांची कारवाई; सोन्याचे दागिने हिसकावणारा आरोपी जेरबंद
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज) करमाळा शहरात मोटारसायकलवरून येऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावून पळून जाणाऱ्या…
Read More » -
करमाळा
अफवेमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी; पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज) समाज माध्यमांवर पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा वेगाने पसरल्यामुळे…
Read More »