-->
करमाळामहिलाविषयक

जेऊर येथे महिला महोत्सवानिमित्त पाककला स्पर्धा; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

प्रतिनिधी/जेऊर (माय मराठी न्यूज)

 

आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळ व ग्रामपंचायत जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिला महोत्सवात आजचा दिवस पाककला स्पर्धेने गाजवला. या पाककला स्पर्धेची सुरुवात ग्रामपंचायत सदस्या सुलभा घाडगे यांनी तयार केलेला केक आमदार नारायण आबा पाटील यांच्या पत्नी सौ. ज्योतीताई पाटील यांच्या हस्ते कापुन करण्यात आली.

 

या स्पर्धेत कल्पना आखाडे (कवटाचा नाम), सोनल कांबळे (मंचुरिअन), स्वाती सुरवसे (पाटवडी रस्सा), मंगल सुरवसे (मेदुवडा), मनिषा लोंढे (पोहे बटाटा पुरी), शोभा बेरे (चंपाकळी ढौकळा), उर्मीला आदलिंग (आंबील‌ व‌ गव्हाच्या शंकरपाळ्या) जनाबाई कांबळे (मेदु पकोडे), अश्विनी काळे (ढोकळा), दिपाली तंटक (चिरोटे), जोस्तना कांबळे (लिंबाचे लोणचे), शारदा बादल (राघवदास लाडू), रत्नमाला बादल (मुगाचे आप्पे), सुनिता कुलकर्णी (पाटवडी), अर्चना कुलकर्णी (काकडीचा हलवा, गाजराचे लोणचे), रागीनी ठाकर (शेगाव कचोरी), धनश्री राजमाने (बर्ड नेस्ट स्नॅक), अश्विनी सोहनी (कोबीचे रोल), प्रणिता डोणे (गुलाबजामुन), प्रभावती व्हरे (लवंग लतिका), वर्षा तांदळे (ताकवडी), वर्षा उघडे (दाळीचे लाडू), रोहिणी हेळकर (ढोकळा), नंदा गादिया (केळीचे वडे), काजल गादिया (खांडवी), अंकीता गादिया (पोह्याचे कटलेट), साधना लुणावत (ब्रेकफास्ट स्मुदी), मीना कात्रेला (होममेड मुखवास), ऐश्वर्या छत्रबंध (खिच्चे पापड), रंजना छत्रबंध (शंकरपाळ्या), कृष्णाई मोटे (फ्रुट सलाड), आरती घाडगे (मेदुवडे), अंबिका सातव (ज्वारीच्या पीठाची पुरी), उज्वला कळसाईत (बीटाचे कटलेट व आप्पे), शीतल‌ माने (रवा मेदुवडा), अंकीता बादल (काकडी बीट सलाड), मंगल‌ गादीया (पोहे वडे), प्रतिभा शिंदे (तीळ गुळ शेंगदाणे पोळी), सुमन‌ घोरपडे (गुळाचे अनारसे), संध्या हेळकर (पालेभाजी पुरी), मनिषा वनवे (गूळ भेंडी हुरडा), लता निंबाळकर (साखरेचे अनारसे), मीना जाधव (ढोकळा), छाया पाटील (वडापाव), वैशाली पाथ्रुडकर (बीट हलवा), मनीषा कांडेकर (पालक भजी), भारती बलदोटा (गहु मोमोज), सुरेखा शिंदे (दहि पोहे), वर्षा मुटके (दहि धपाटे), परवीन नदाफ (ढोकळा) आदिंनी उत्तम व‌ रुचकर पदार्थ या महोत्सवात मांडले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close