-->
करमाळाराजकिय

कोंढेज येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन

 

करमाळा/प्रतिनिधी

 

करमाळा तालुक्यातील मौजे कोंढेज येथे माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली जलजीवन मिशन योजने अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन आज शुक्रवार दि. ५ जानेवारी रोजी पंचायत समितीचे माजी सभापती पै. अतूल (भाऊ) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी शाखा अभियंता पाणी पुरवठा श्री विकास खंडागळे साहेब, ठेकेदार फुकेसाहेब, नाबार्डचे साळुंखे साहेब, कोंढेजचे सरपंच जालिंदर आदलिंग, उपसरपंच गोविंद लोंढे, माजी सरपंच दादासाहेब लोंढे, माजी सरपंच नागनाथ आदलिंग, माजी सरपंच निलेश राऊत, माजी सरपंच प्रभाकर बादल, माजी उपसरपंच हनुमंत बादल, माजी उपसरपंच दशरथ आदलिंग, पाटील गटाचे नेते आबासाहेब गायकवाड, निवासशेठ महामुनी, रज्जाक शेख, ग्रामपंचायत सदस्य बापुराव लोंढे, किरण चांगण, चंद्रकांत बोराडे, संतोष माने, शाळा समिती अध्यक्ष धर्मराज आरणे, बापू आदलिंग, अमोल वारे, दीपक खत्री, नारायण माने, सुशांत सामसे, भागवत लोंढे, बापु शिरसागर, दादासाहेब गुरव, माऊली राऊत, दत्ता आरणे, सुरेश आरने, सोमनाथ आदलिंग, मिलिंद भोरे, अमोल सालसकर, सोमनाथ आरने, सचिन आरणे, केशव सालसकर, अकबर पठाण, गणेश लोंढे, श्रीकांत कपूर आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close