-->
राज्यविशेष

शिवसैनिकांकडून स्व. माँ साहेब मीनाताई ठाकरे यांना अभिवादन

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

हिंदूहदयसम्राट, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी व तमाम शिवसैनिकांच्या माँ साहेब असलेल्या मिनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिन कोरेगाव भीमा येथे शिवसेनेच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी मनोगतातून मीनाताई ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

 

यावेळी शिवसेना पुणे जिल्हा सल्लागार अनिल काशीद, उपजिल्हा प्रमुख पोपटराव शेलार, उप तालुकाप्रमुख अनिल पवार, रोहिदास शिवले, आनंदराव हजारे, अमोल हरगुडे, शिवसेना शिरूर तालुका विभागप्रमुख कौस्तुभ होळकर तसेच इतर शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close