-->
करमाळासामाजिक

रावगाव येथील शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी लहू शेळके यांची निवड

रावगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेळके वस्ती च्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्री. लहू भाऊराव शेळके यांची तर उपाध्यक्षपदी श्री. संतोष महादेव धगाटे यांची खेळी मेळीच्या वातावरणात एकमताने निवड करण्यात आली.

 

यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक श्री. निरवणे सर व त्यांचे सहकारी श्री पवार सर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री. सुदर्शन शेळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री. बलभीम धगाटे, रावगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व पालक सदस्य श्री. हनुमंत भिसे, श्री. अंकुश शेळके, श्री. सुग्रीव शेळके, श्री. संतोष जाधव, श्री. ज्योतीराम धगाटे, विलास धगाटे, श्री. आबा धगाटे, श्री. केशव धगाटे, सचिन शेळके, शहाजी धगाटे आदी ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close