-->
राज्यविशेष

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांच्या स्मरणार्थ शोकसभा

 

 

कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

प्रयागराज येथील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्या निधनानंतर वडगाव शिंदे, ता. हवेली येथील श्री वाघजाई माता मंदिरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. श्री वाघजाई माता सेवा संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक महंत गिरिजानंद सरस्वती महाराज यांच्या पुढाकाराने शोकसभा झाली.

 

यावेळी वडगाव शिंदे – काकडे च्या सरपंच हेमलता विलास शिंदे, उपसरपंच उषा काकडे, ग्रामपंचायत सदस्य शिवानी शिंदे, उल्का शिंदे, दिपाली शिंदे, योगिता शिंदे, युवराज काकडे, बाळासाहेब शिंदे, अनिल काकडे, उद्योगपती कल्याण शिंदे, विलास शिंदे, माजी सरपंच विजय शिंदे, ऋषी शिंदे, भरत काकडे, रमेश काकडे, राम काकडे, सुनिल काकडे, बाबुराव काकडे , भिमराव शिंदे, सर्जेराव शिंदे, सतिश शिंदे, तुकाराम शिंदे, माऊली शिंदे, गुलाब शिंदे, कांतिलाल शिंदे, संतोष काकडे, सोमनाथ काकडे, विश्वास काकडे, मच्छिंद्र शिंदे, पप्पू शिंदे, स्वप्निल शिंदे, अजय शिंदे, विशाल शिंदे, सन्मान शिंदे, विजय शिंदे, संभाजी शिंदे, दत्तात्रय शिंदे, सुशील शिंदे, नितीन शिंदे, किरण शिंदे, गणराज शिंदे, वैभव शिंदे, दिपक शिंदे सरकार, समाधान शिंदे, नितीन काकडे तसेच वडगांव शिंदे व परिसरातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close