-->
करमाळासामाजिक

कौतुकास्पद! सुनिल बापू सावंत मित्र मंडळाच्या वतीने मुक्या जनावरांसाठी आगळा वेगळा उपक्रम

 

करमाळा/प्रतिनिधी

 

करमाळा शहरात सुनील बापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मोकाट फिरणाऱ्या मुक्या जनावरांसाठी सुनील बापु सावंत मित्र मंडळाच्या वतीने जनावरांच्या पायाना पत्री ठोकण्याचा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

यावेळी या उपक्रमाबाबत बोलताना सावंत म्हणाले की, करमाळा शहरात अनेक मोकाट फिरणारी मुकी जनावरे उन्हा तान्हात फिरताना दिसत आहेत. त्यांची नखे वाढलेली असुन ते ही काढण्यात आली आहेत. याकामी अस्लम हुसेन नालबंद, राजु नालबंद, इरफान मिर्जा रामभाऊ क्षिरसागर, असलम बेग, साजीद बेग, रामभाऊ सावळकर, मैनुद्दीन बेग आदीजन हा उपक्रम राबवित आहेत.

 

करमाळा शहरातील ज्या नागरीकांची जनावरे आहेत त्यांनी सुध्दा आपल्या जनावरांची काळजी घ्यावी. असे आवाहन सांवत यांनी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close