-->
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील केत्तुर, पोमलवाडीच्या लोकांनी पुनर्वसनामुळे निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अनेक दिवस संघर्ष केला…