-->
करमाळाक्रीडासामाजिक

वरकटने येथे हाफ स्पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आ. संजयमामा शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

वरकटने येथे रौद्र शंभू क्रिकेट क्लब यांचे वतीने दीपावली निमित्त भव्य हाफ स्पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घान आ. संजयमामा शिंदे यांचे हस्ते मंगळवार दि. २५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.

याप्रसंगी जि.प. चे माजी सदस्य उद्धवदादा माळी, आबासाहेब फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवसिंह देवकर, सरपंच बापू तनपुरे, रवी वळेकर, लाला पाटील, राजू पाटील, तानाजी मस्कर, समाधान देवकर, रणजित देवकर, रमेश पाटील, किरण पाटील, विशाल पाटील, समाधान मस्कर, नवनाथ देवकर, ॲड. प्रवीण देवकर, विशाल देवकर, ऋषी देवकर, राहुल मस्कर, राहुल कोकाटे, नारायण देवकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस १२५०० रुपये, दुसरे बक्षिस ८५०० रुपये, तिसरे बक्षिस ५५०० रुपये तर चौथे बक्षिस ३३०० रुपये आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close