
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. अमोलजी धोत्रे यांच्या ३३ व्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कंदर येथील विद्यार्थ्यांना संघटनेचे करमाळा तालुकाप्रमुख दीपक मंजुळे यांच्या हस्ते शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब शेख, सचिन शिंदे, आबा सुरवसे, शब्बीर मुलानी, विजय लांडगे, आनंद खांडेकर, अमोल मंजुळे, सागर तांदळे, हनुमान शिंदे, बापू लोकरे तसेच सर्व शिक्षक व ईतर मान्यवर उपस्थित होते.



