-->
करमाळाविशेषसामाजिक

सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार प्राप्त ॲड. अजित विघ्ने यांचा केत्तुर ग्रामस्थांतर्फे सन्मान

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

केत्तुर येथील ॲड. अजित विघ्ने यांना सकाळ वृत्तसमुहाकडुन त्यांचे वकीली क्षेत्रातील कार्यासह, सामाजिक कामाबद्दल सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार मिळाले बद्दल आज रविवार दिनांक ०४ सप्टेंबर २०२२ रोजी केत्तुर ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी केत्तुरचे माजी सरपंच उदयसिंह मोरे पाटील, दादासाहेब निकम, युवक नेते लक्ष्मीकांत पाटील, विजयराव येडे, किर्तेश्वर उदयोग समुहाचे उदय पाटील, प्रविणशेठ नवले, हिंगणी गावचे सरपंच हनुमंतराव पाटील, राजाराम ठोंबरे, अंकुश तनपुरे, विलास आण्णा खाटमोडे, महेश महामुनी, पंडीत माने, रिटायर पोलिस अधिकारी राम देवकते साहेब, सतिश मंजुळे, विठ्ठलराव मोरे व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. तसेच केत्तुर नं-१ येथे पंचायत समितीचे माजी सभापती बापुसाहेब पाटील, आबासाहेब ठोंबरे, शहाजी पाटील, पांडुरंग गुंजाळ, तुकाराम ठोंबरे, श्रीनाथ ठोंबरे, मेजर बाळासाहेब नवले यांचे वतीने सत्कार करण्यात आला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close