-->
करमाळाविशेषसामाजिक

मराठा फोर्ट्स कडून पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन; ‘अशाप्रकारे’ करू शकता आपण ही मदत

 

 

माय मराठी न्युज नेटवर्क

सध्या महाराष्ट्रातील दुर्गम भागात अतिवृष्टी व पुराचा फटका बसलेला आहे. यातच किल्ले रायगड जवळील महाड परिसरातील दुर्गम भागात या पुराचा मोठा फटका बसलेला आहे. अशा संकटकाळी दुर्गम भागात वेळेवर मदत पोहोचविण्यासाठी मराठा फोर्ट्स दुर्गभ्रमंती व दुर्गजागर समुहाच्या माध्यमातून टीम मराठा फोर्ट्स, करमाळा हेल्पलाईन अशा दुर्गम भागातील नागरिकांना या पुरातुन सावरण्यासाठी मदतीचं एक पाऊल टाकत आहोत. आपण सर्व करमाळा वासीय माणुसकीच्या नात्याने हातभार लावुन सहकार्य कराल हि अपेक्षा.

     =🙏🙏🙏🙏=

अपेक्षित मदत

मास्क, सॅनिटायझर, टुथब्रश, टुथपेस्ट, अंघोळिचे व कपड्याचे साबण, टाॅवेल, अंगवस्त्र, चादर, मच्छर अगरबत्ती, फिनाईल, डेटॉल, मेणबत्ती, चप्पल, माचिस, सुखा खाऊ उदा: बिस्किट, फरसान वगैरे. डाळ, तांदुळ,मिठ, तेल, तिखट, साखर, चहा पावडर व इतर किराणा व गृह उपयोगी साहित्य.

 

_टिप:- कोणतीही आर्थिक मदत स्विकारली जाणार नाही_

 

➡️ _मदत जमा करण्यासाठी अंतिम दिनांक:- २९ जुलै २०२१_

वार:- गुरुवार

 

=📱संपर्क📱=

 

📱राज झिंजाडे 9921319473

📱जगदीश गायकवाड 9011515731

📱 सिद्धेश्वर फंड 9657080001

📱पोपट बोराडे 8605633839

📱गणेश जाधव 9637779696

📱राहुल पठारे 9011135005

📱सागर महाडीक 9075397432

📱गणेश चोरमले 9689129863

📱शिवाजी खाडे 9404299696

📱दीपक अंधारे 9822574320

📱अविनाश अडसूळ 9850854747

📱विक्रम खोले 9767535565

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close