-->
करमाळाराशी भविष्य

चंद्र राशी प्रमाणे आजचे राशी भविष्य – शनिवार (१३ नोव्हेंबर २०२१ )

मेष-
चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. घरातील आलिशान चैनीच्या वस्तुंसाठी अतिखर्च करू नका. खाजगी आणि गोपनीय माहीत अजिबात उघड करू नका. तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका – अन्यथा नंतर तुम्हाला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. तुमचा प्रियकर/प्रेयसी तुमच्यावर किती प्रेमक करतो/करते याची आज तुम्हाला जाणीव होईल. आजच्या दिवशी घडणा-या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोधळून आणि थकून जाल. तुमच्या जोडीदाराच्या वागणूकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यांवर परिणाम होऊ शकेल.

वृषभ-
आरोग्याची काळजी घ्या. अधिक व्यग्रता राहील. वाहने काळजीपूर्वक चालवा. अनावश्यक चिंता टाळा. अधिक आर्थिक खर्च होईल.

मिथुन-
एखादा मित्र किंवा जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मन:शांती गमावून बसाल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. कंटाळवाण्या आणि व्यस्त अशा दिवशी मित्र आणि जीवनसाथी तुम्हाला आराम आणि आनंद मिळवून देतील. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. विवाहाचा परमानंद काय असतो, याची जाणीव आज तुम्हाला होईल.

कर्क-
आज आपल्या स्वतःच्या तर्कांना बळ मिळू शकेल. आपण नव्या नोकरीसाठी संधी शोधू शकता किंवा नवी नोकरी सुरु करण्यासाठी संमतीच्या योजना बनवू शकता. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला नाही.

सिंह-
आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील.

कन्या-
जर आपणास एखाद्या योजनेसाठी सहकार्य पाहीजे असेल तर असे सांगण्यास मागे-पुढे पाहू नका. आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम सामान्यपणे चालू द्या.

तूळ-
आज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील – कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. नवजात बालकाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवतील. आपल्या प्रिय व्यक्तीचे मनाला रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल.

वृश्चिक-
आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील.

धनु-
चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. घरातील आलिशान चैनीच्या वस्तुंसाठी अतिखर्च करू नका. खाजगी आणि गोपनीय माहीत अजिबात उघड करू नका. तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका – अन्यथा नंतर तुम्हाला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. तुमचा प्रियकर/प्रेयसी तुमच्यावर किती प्रेमक करतो/करते याची आज तुम्हाला जाणीव होईल. आजच्या दिवशी घडणा-या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोधळून आणि थकून जाल. तुमच्या जोडीदाराच्या वागणूकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यांवर परिणाम होऊ शकेल.

मकर-
अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत कोणताही वायदा करू नका. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमच्या अवतीभवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका.

कुंभ-
आज आपला जोडीदार किंवा प्रियव्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्ती करू शकतो. घरगुती विष्यांमध्ये परिवर्तनासाठी आपल्यातील अधीरता टाळा.

मीन-
विशेषरीत्या बाहेर जाण्यासाठी बनवलेली योजना आपल्या नात्यांमध्ये नवीन उत्साहाचे भर टाकेल. काही घरगुती विषयांची काळजी घ्या. कार्ययोजना पूर्ण करताना ते आपणास नीवन जोम देईल.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close