तालुका प्रतिनिधी


करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी त्यांच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन या साखर कारखान्याच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील १५०० शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज काढले आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या १५ दिवसांपासून बँकांच्या नोटिसा येत आहेत. असे आरोप अतुल भाऊ खूपसे यांनी केले आहेत.
अतुल खूपसे यांनी केलेल्या या आरोपाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री अजित दादा पवार यांना पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आरोप हे कोणी काहीही करू शकते. परंतु जर कोणी या आरोपाचे काही पुरावे असतील तर ते द्यावेत म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश देऊन या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.



