-->
करमाळाराजकिय

मोरवड च्या उपसरपंचपदी मुक्ताबाई निंबाळकर यांची बिनविरोध निवड

 

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

 

करमाळा तालुक्यातील मोरवड ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच शितल रगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच या पदावर मुक्ताबाई निंबाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

 

 

सदर निवडीबद्दल उपसरपंच मुक्ताबाई निंबाळकर यांचे मोरवड ग्रामस्थांच्यावतीने सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सदस्य महेश काळे पाटील यांनीही नूतन उपसरपंच मुक्ताबाई निंबाळकर यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close