-->
करमाळासामाजिक

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ मासाहेब यांची पुण्यतिथी साजरी

 

केम प्रतिनिधी :

करमाळा तालुक्यातील केम येथे शिवसेना महिला आघाडी करमाळा च्या वतीने राजमाता जिजाऊ मासाहेब यांची ३४८ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

या वेळी शिवसेना महिला आघाडी करमाळा तालुका अध्यक्षा वर्षाताई चव्हाण यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवसेना महिला आघाडी च्या वतीने राजमाता जिजाऊ मासाहेबाना मानवंदना देण्यात आली.

यावेळी आशा मोरे, रोहिणी नागणे, राणी तळेकर, उज्ज्वल कंगाळे, मंजुळा पळसकर, सुरेखा पळसकर, मनिषा दौड, ज्ञानेश्वरी केगार, रेश्मा देवकर, साधना केगार, पुजा देवकर व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close